नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राच्या व्यवहाराप्रकरणी आर्थिक बाबींची चौकशी करण्यासाठी ईडीनं गांधी मायलेकांना नोटीस पाठवली आहे त्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना ८ जूनला तर राहुल गांधींना २ जून म्हणजेच आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलंय. यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन गांधी मायलेक ईडीसमोर कधी हजर होतील याची माहिती दिली.<br />#rahulgandhi #soniyagandhi #ED #edraid #sakalmediagroup #congress #bjp #congress #politics <br />Please Like and Subscribe for More Videos.